Home birthday Wish भावासाठी शुभेच्छा Birthday Wishes For Brother In Marathi(भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा)

Birthday Wishes For Brother In Marathi(भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा)

18
Birthday Wishes For Brother In Marathi
(Birthday Wishes For Brother In Marathi)

भाऊ या शब्दाला उलटा वाचला का? उभा, जो आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा असतो तोच आपला भाऊ.आम्हाला कोणाची भीती नाही कारण आमच्या पाठीवर आमच्या भावाचा हाथ आहे. अशा आपल्या जिवलग भावासाठी आम्ही marathiVeda.com घेऊन आलो आहोत birthday wishes for brother in marathi-भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा

आपल्या bhavasathi छान छान birthday wishes आणि happy birthday wishes in marathi for brother तर चला तर तुमचा थोडासा वेळ देऊन तुमच्या जिवलग भावासाठी काही छान wishes शोधा – brother birthday wishes in marathi

 (Birthday Wishes For Brother In Marathi)

brother birthday wishes in marathi

1.माझ्या ओठावरचं हसु, आहे साक्ष तु आठवल्याचं. आठवणी तुझ्या आठवुन, क्षणभर जगाला विसरल्याचं


2.“”नवा गंद नवा आनंद निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा व नव्या सुखांनी, नव्या वैभवांनी आनंद शतगुणित व्हावा. ह्याच तुम्हांला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!!…


3.आयुष्याच्या या पायरीवर तुमच्या नव्या जगातील नव्या स्वप्नांना बहर येऊ दे……. तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे….. मनात आमच्या एकच इच्छा आपणास उद्दंड आयुष्य लाभू दे…


4.उगवता सूर्य तुम्हाला प्रखर तेज देवो, उगवणारी फूल तुमच्या आयुष्यात गंध भरावी, ईश्वर तुम्हाला सर्व सुख आणि समृद्धि देवो,, !! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा  


5.वाढदिवस येतो स्नेही आणि मित्रांचे प्रेम देतो नवीन स्वप्न घेऊन येतो जीवनात आनंदाच्या क्षणांना उजाळा देतो वाढदिवसा निमित्त शुभेच्छा


6.थांबा आज भाऊ बद्दल कोणीही काही बोलणार नाही कारण ।।मित्र नाही तर भाऊ आहे आपला ।। ।।रक्ताचा नाही पन जिव आहे.. आपला।। भाऊ तुला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा..


7.जल्लोष आहे गावाचा… कारण वाढदिवस आहे माझ्या भावाचा… अश्या मनमिळावू आणि हसऱ्या व्यक्तिमत्वास.. वाढिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…


8.व्हावास तू शतायुषी व्हावास तू दीर्घायुषी हि एक माझी इच्छा तुझ्या भावी जीवनासाठी वाढदिवसा निमित्त शुभेच्छा 


9.आमचे लाडके भाऊ … दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस , ……. गावची शान, हजारो लाखो पोरींची जान असलेले, अत्यंत हँडसम उत्तुंग आणि राजबिंडा व्यक्तिमत्व असलेले, मित्रासाठी कायपण, कधीपण आणि कुठंपण या तत्वावर चालणारे, मित्रांमध्ये दिलखुलास पैसे खर्च करणारे, लाखो मुलींच्या मनात घर करून बसलेले, सळसळीत रक्त अशी पर्सनॅलिटी, मित्रांच्या दुःखात सहभागी होणारे, असे आमचे खास लाडके मित्र …….. याना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..


10.चांगले मित्र येतील आणि जातील, पण तुम्ही नक्कीच माझे खास आणि जिवाभावाचे सोबती असाल. मला तुझ्यापेक्षा चांगले कोणीही समजत नाही, मी खूप नशीबवान आहे कारण तुमच्या सारखे मित्र माझ्या जीवनात आहेत… वाढदिवसाच्या प्रचंड शुभेच्छा 


11.चांगले मित्र येतील आणि जातील, पण तुम्ही नक्कीच माझे खास आणि जिवाभावाचे सोबती असाल. मला तुझ्यापेक्षा चांगले कोणीही समजत नाही, मी खूप नशीबवान आहे कारण तुमच्या सारखे मित्र माझ्या जीवनात आहेत… वाढदिवसाच्या प्रचंड शुभेच्छा 


12.वर्षाचे ३६५ दिवस_महिन्याचे ३० दिवस हफ्त्याचे ७ दिवस आणि माझ्या आवडीचा १ दिवस तो म्हणजे माझ्या‪ भावाचा ‎वाढदिवस‬.. भाऊ तुला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा.


13.नातं आपल्या प्रेमाच दिवसेंदिवस असच फ़ुलावं वाढदिवशी तुझ्या, तू माझ्या शुभेच्छाच्या पावसात भिजावं. वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा! 


14.दिसायला एखाद्या हिरो ला ही लाजवणारे कॅडबरी बाॅय आपले लाडके गोजीरे डझनभर पोरिंच्या मनावर राज्य करणारे मुलींमधे #dashing_boy या नावाने प्रसिद्द असलेले आपल्या #Royal भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा  


15.“आज आपला वाढदिवस” वाढणा-या प्रत्येक दिवसा गणिक आपलं यश, आपलं ज्ञान आणि आपली किर्ती वृद्धिंगत होत जावो.. आणि सुख समृद्धीची बहार आपल्या आयुष्यात नित्य येत राहो.. “आई तुळजा भवानी” आपणास उदंड आयुष्य देवो, वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा !! !! जय महाराष्ट्र !!


16.आज तुझा वाढदिवस वाढणार्या प्रत्येक दिवसागणिक तुझं यश, तुझं ज्ञान आणि तुझी कीर्ती वृद्धिंगत होत जावो आणि सुखसमृद्धीची बहार तुझ्या आयुष्यात नित्य येत राहो वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा…


17.साधी राहणी उच्च विचार,  सगळ्या मित्राच्या मनावर राज्य करणारे  दोस्ती नाही तुटली पाहिजे ह्या फॉर्म्युला वर चालणारे,  आमचे लाडके बंधू …..  यांना वाढदिवसाच्या नाचत-गाजत शुभेच्छा…।।

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

%d bloggers like this: