Home birthday Wish मित्रासाठी शुभेच्छा Birthday wishes for friend in marathi| वाढदिवसाच्या शुर्भेच्छा संदेश मित्रासाठी

Birthday wishes for friend in marathi| वाढदिवसाच्या शुर्भेच्छा संदेश मित्रासाठी

20
मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Happy birthday wishes for friends

तो मित्र असतो जो रोज आपल्याना वेळ देत असतो पण त्या पेक्षा चांगला मित्र तो असतो जो आपल्याला गरज असेल तेव्हा तुम्हाला वेळ देतो. त्यामुळे आपल्या अशा मित्रासाठी काही वेळ काढून मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आज वाढदिवस असेल तर त्यांना काही तरी वेगळ्या प्रकारे वाढदिवसाच्या शुभेच्छा तर द्यायलाच पाहिजे त्यासाठीच आम्ही या लेखामध्ये घेऊन आलो आहोत birthday wishes for friend in marathi

मित्रांनो या लेखातील Birthday wishes for best friend in marathi चा वापर करून तुमच्या मित्राचा दिवस खास बनवू शकता. तसेच तुम्ही हे Best friend birthday wishes in marathi तुम्ही या पोस्ट मधून कॉपी करून Facebook व whatsapp व सुद्धा शेअर करू शकता.

birthday wishes for friend in marathi | जीवलग मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
birthday wishes for best friend in marathi

64+ Birthday wishes for friend in marathi


1. Tula vaddivsachi ghapa ghap shubecha शिखरे उत्कर्षाची साजर तुम्ही करत रहावी ,कधी वलून पाहता आमची शुभेछ्या स्मरावी.


2.तुमच्या इछ्या आकांक्षाचा वेळू गगनाला भिडू दे .तुमच्या जीवनात सर्वकाही मना सारखा घडू दे . वाढदिवसाच्या शुभेच्छा! देव तुम्हाला आशीर्वाद !! तुम्हाला दीर्घ आयुष लाभो ही सदिच्छा !!3. सुख, समृद्धी ,समाधान , दिर्घायुष्य ,आरोग्य तुला लाभो! वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा! 4.वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला झाला लेटपन थोड्याच वेळात त्या तुझ्यापर्यंत पोचतील थेट5.वाढदिवसासाठी भेट निवडताना काही राहु नये म्हणुन संपुर्ण डबाच तुझ्यासाठी पाठवलाय!यशस्वी व औक्षवंत हो!वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!6.झेप अशी घ्या की  पाहणा-यांच्या माना दुखाव्यात,आकाशाला अशी गवसणी घाला की पक्ष्यांना प्रश्न पडावा,ज्ञान इतके मिळवा की सागर अचंबित व्हावा,इतकी प्रगती करा की काळ ही पाहत रहावा.कर्तुत्वाच्या अग्निबाणाने ध्येयाचे गगन भेदून यशाचालख्ख प्रकाश तुम्ही चोहीकडे पसरवा…वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.7.सोनेरी सूर्याची सोनेरी किरणेसोनेरी किरणांचा सोनेरी दिवससोनेरी वाढ दिवसाच्या सोनेरीशुभच्छा केवळ सोन्यासारख्या लोकांना.8.जन्मदिवसाच्या लाख लाख शिव शुभेच्छा..आऊसाहेब जिजाऊ आपणास उदंड आयुष्य देवो हीच इच्छा..शिवछत्रपतींंच्या अाशिर्वादाने गाठावी यशाची शिखरे..आदर्श शंभूचा ठेवता लाभो मस्तकी मानाचे तुरे.. 9.पार्ट्य करा, ख,प्यानाच,गाणे, फटके फोडापण वाढदिवसाच्या या पावन समयीमित्रांना हि वेळ द्या कि थोडावाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा !10.नवा गंद नवा आनंदनिर्माण करीत प्रत्येक क्षण यावाव नव्या सुखांनी, नव्या वैभवांनीआनंद शतगुणित व्हावा.ह्याच तुम्हांला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा11.आपणास शिवनेरीची श्रीमंती,रायगडाची भव्यता, पुरंदरची दिव्यता,सिहंगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो,हीच शिवचरणी प्रार्थना!आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो! 12.आयुष्याच्या या पायरीवरतुमच्या नव्या जगातीलनव्या स्वप्नांना बहर येऊ दे…तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा उंच उंचभरारी घेऊ दे…मनात आमच्या एकच इच्छा आपणास उद्दंडआयुष्य लाभू दे…वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!13. आयुष्याच्या या पायरीवरतुमच्या नव्या जगातीलनव्या स्वप्नांना बहर येऊ दे…….तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा उंच उंचभरारी घेऊ दे…..मनात आमच्या एकच इच्छा आपणास उद्दंडआयुष्य लाभू दे…14.आज आपला वाढदिवस”वाढणा-या प्रत्येक दिवसा गणिकआपलं यश, आपलं ज्ञान आणि आपली किर्ती वृद्धिंगत होत जावो..आणि सुख समृद्धीची बहार आपल्या आयुष्यात नित्य येत राहो..“आई तुळजा भवानी” आपणास उदंड आयुष्य देवो,वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा !!15.झेप अशी घ्या की पाहणा-यांच्या माना दुखाव्यात,आकाशाला अशी गवसणी घाला की पक्ष्यांना प्रश्न पडावा,ज्ञान इतके मिळवा की सागर अचंबीत व्हावा,इतकी प्रगती करा की काळ ही पाहत रहावा.कर्तुत्वाच्या अग्निबाणाने ध्येयाचे गगन भेदून यशाचा लख्ख प्रकाश तुम्ही चोहीकडे पसरवाल…वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.16.नवा गंद नवा आनंद निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा व नव्या सुखांनी,नव्या वैभवांनी आनंद शतगुणित व्हावा.ह्याच तुम्हांला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!!17.‎नवे क्षितीज नवी पाहट , फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट.स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो.तुमच्या पाठीशी हजोरो सुर्य तळपत राहोवाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!18.सुख, समृद्धी ,समाधान , दिर्घायुष्य ,आरोग्य तुला लाभो!वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा!19.तुमच्या इछ्या आकांक्षाचा वेळू गगनाला भिडू दे .तुमच्या जीवनात सर्वकाही मना सारखा घडू दे .वाढदिवसाच्या शुभेच्छा! देव तुम्हाला आशीर्वाद !!तुम्हाला दीर्घ आयुष लाभो ही सदिच्छा !!20.दिवस आज आहे खास,तुला उदंड आयुष्य लाभो हाच मनी ध्यास.।। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।।21.वाढदिवस हा एक नवीन प्रारंभ आहे,\n” + एक नवीन सुरूवात आहे आणि\n” +नवीन ध्येयांसह नवीन प्रयत्नांचा पाठपुरावा करण्याची वेळ आहे.\n” +विश्वास आणि धैर्य सह पुढे चला.\n” +आपण एक अतिशय खास व्यक्ती आहात.\n” +आज आणि तुमचे सर्व दिवस आश्चर्यकारक असेल!22.तुझा वाढदिवस आमच्यासाठी जणु पर्वणीच असते,ओली असो वा सुकी असो,पार्टी तर ठरलेलीच असते,मग कधी करायची पार्टी?वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा !


23.ह्या जन्मदिनाच्या शुभक्षणांनीआपली सारी स्वप्नं साकार व्हावीआजचा वाढदिवस आपल्यासाठीएक अनमोल आठवण ठरावी…आणि त्या आठवणीनेआपलं आयुष्यअधिकाधिक सुंदर व्हावं…हीच शुभेच्छा!24.सोनेरी सूर्याचीसोनेरी किरणेसोनेरी किरणांचासोनेरी दिवससोनेरी दिवसाच्यासोनेरी शुभेच्चाकेवळसोन्यासारख्या लोकांना.Many Many Happy Returns Of The Day25.वाढदिवस येतोस्नेही आणि मित्रांचे प्रेम देतो.एक नवीन स्वप्न घेऊन येतो.जीवनात आनंदाच्या क्षणांना उजाळा देतो.आयुष्याला योग्य दिशा देतो जीवन किती सुंदर आहे हळूच सांगून जातो.26.“वाढदिवस दरवर्षी येतात, परंतु आपल्यासारखे मित्र आयुष्यात एकदाच येतात. तू माझ्या आयुष्यात आला म्हणून मला खूप आनंद झाला आहे. तुमच्या विशेष दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.27. “तुमच्या खरी मैत्रीबद्दल मी कृतज्ञ आहे. आशा आहे की आपला वाढदिवस आश्चर्यकारक असेल कारण आपण माझे सर्वोत्तम मित्र आहात! ”28.”मी वचन देतो की आपण वाढदिवसाच्या मेणबत्त्या उडाल, मी आपल्या जीवनातील प्रत्येक विशेष कार्यक्रम साजरा करण्यासाठी आपल्यासाठी जितके जास्तीत जास्त असेल. वाढदिवसाच्या शुभेच्छा!”29. “वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माझ्या प्रिय मित्रा, तेजस्वी रंग तुमचे आयुष्य रंगवू शकतील आणि आपण कायम आनंदित व्हाल. धन्य रहा. ”30. “सर्वोत्कृष्ट मित्र येणे कठीण असते. म्हणूनच या खास दिवशी मला तुझी मैत्री माझ्यासाठी किती आवश्यक आहे हे सांगू इच्छित होते. वाढदिवसाच्या शुभेच्छा माझ्या मित्रा!”31.वर्षाचे 365 दिवस .. महिन्याचे 30 दिवस ..🎂🎂 आठवड्याचे 7 दिवस.. आणि माझा आवडता दिवस, तो म्हणजे तुमचा वाढदिवस !!  वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा 🎂🎂32.वाद झाला तरी चालेल पण नाद झालाच पाहिजे …. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…33.आपल्या वाढदिवसाच्या शुभ क्षणी देवाकडे एकच प्रार्थना आहे कि आपली सर्व  स्वप्न साकार व्हावी. आजचा वाढदिवस तुमच्या आयुष्यातील एक अनमोल आठवण रहावी, आणि त्या आठवणीने तुमचं आयुष्य अधिकाधिक सुंदर बनावं….वाढदिवसाच्या खूप सार्या शुभेच्छा…34.तुम्हाला तुमच्या आयुष्यात खूप सारं यश मिळावं,तुमचं जीवन उमलत्या कळीसारखं फुलावं, त्याच सुगंध तुमच्या जीवनात दरवळत राहो…हीच देवाकडे प्रार्थना आहे ।।वाढदिवसाच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा 35.आयुष्यामध्ये बरीच माणसं भेटतात…काही चांगले, काही वाईट काही कधीच लक्षात न राहणारे….आणि काही कायमस्वरूपी मनात घर करून राहतात…आणि मनात घर करून राहणारी माणसं त्यातलेच तुम्ही एक आहात…वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.. 36.आयुष्याच्या वळणावर तुम्हाला अनेक लोक भेटतील, काही क्षणात विसरतील तर काही आयुष्यभर आठवणीत राहतील , तसेच आयुष्यभर आठवणीत राहणार्यांपैकी तुम्ही एक आहात ….आपल्याला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा …37.आपल्याला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा, तुमच्या मनातील सर्व स्वप्न पूर्ण होऊ दे ..आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होउदे …तुमच्या सर्व प्रयत्नाना यश मिळू दे …हीच ईशवर चरणी प्रार्थना ..38.आज तुमचा वाढदिवस आहे, आणि आज च्या खास दिवशी, ज्याची कल्पना तुम्ही कधी केली नाही असं काहीतरी तुम्हला प्राप्त होवो, मी स्वतःला भाग्यवान समजतो कारण तुमच्या सारखे लोक माझ्या जीवनात आहेत, !! वाढिदवसाच्या हार्दिक शुभेच्छा !! 39.येणारा प्रत्येक दिवस तुमच्या आयुष्यात भरभरून यश आणि आनंद घेऊन येवो,देवाकडे एवढीच प्रार्थना आहे कि तुम्हाला आयुष्यात वैभव, प्रगती, आरोग्य, प्रसिध्दी आणि समृद्धी मिळावी.. !! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ….40.जीवनाच्या प्रत्येक परीक्षेत तुम्ही अव्व्ल रहा, तुमच्या आयुष्य गोड क्षणांनी फुलावं, !! वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा !!


41.🎂🎊 चांगले मित्र येतील आणि जातील,
पण तुम्ही नक्कीच माझे खास
आणि जिवाभावाचे सोबती असाल.
मला तुझ्यापेक्षा चांगले कोणीही समजत नाही,
मी खूप नशीबवान आहे कारण
तुमच्या सारखे मित्र माझ्या जीवनात आहेत…
💐 वाढदिवसाच्या प्रचंड शुभेच्छा💐


42. वाढदिवस येतो
स्नेही आणि मित्रांचे प्रेम देतो.
एक नवीन स्वप्न घेऊन येतो.
जीवनात आनंदाच्या क्षणांना उजाळा देतो.
आयुष्याला योग्य दिशा देतो जीवन
किती सुंदर आहे हळूच सांगून जातो.
🎂हैप्पी बर्थडे मित्रा🎂


43. 🎂🎊जिवाभावाच्या मित्राला
उदंड आयुष्याच्या अनंत
शुभेच्छा.🎂🎊
🎂 happy birthday 🎂


44. 🎂🎊 काही माणसं स्वभावाने कशी का असेनात
मनाने मात्र ती फार सच्ची आणि प्रामाणिक असतात..
अशा माणसांपैकीच एक म्हणजेच तुम्ही!
म्हणूनच, तुमच्याविषयी मनात असणारा स्नेह
अगदी अतूट आणि जिव्हाळ्याचा आहे.
तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा.🎂🎊


45. 🎂🎊 आयुष्यामध्ये बरीच माणसं भेटतात…
काही चांगले, काही वाईट काही कधीच लक्षात न राहणारे….
आणि काही कायमस्वरूपी मनात घर करून राहतात…
आणि मनात घर करून राहणारी माणसं त्यातलेच तुम्ही एक आहात…
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.. 🍰🍰🍰🍰🎂


46. ह्या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी
आपली सारी स्वप्नं साकार व्हावी
आजचा वाढदिवस आपल्यासाठी
एक अनमोल आठवण ठरावी…
आणि त्या आठवणीने
आपलं आयुष्य
अधिकाधिक सुंदर व्हावं…
हीच शुभेच्छा!🎂


47. #भाऊचा 🎂 #ɮɨʀtɦɖǟʏ म्हणल्यावर ___ #चर्चा तर होणारच 🔫* *#भाऊ_नी_राडा_येवढा_केलाय की भाऊच्या 🎂 #BḯяTн∂a¥ 🎂 ला चर्चा_कमी_पण ●#मोर्चाच निघेल ⚔🔪 अश्या #ʟøøḱḯηℊ वाल्या 😘माझ्या #भावा सारख्या मित्राला 🎂#जन्मदिवसाच्या 😘 कचकटून मनापासून 😉#लाख_लाख शुभेच्छा💐* 😘😘😘😘😘
HAPPY BIRTHDAY BHAVA 🎂🎂🎂🎂


48.#काळजाचा__💓ठोका_म्हना_किंवा_शरिरातील_ प्राण_असा_मित्र_आहे_*✌😘
*#भाऊ_#आयुष्याच्या_वाटेत_भेटलेला #कोहीनुर_ 💎#हिरा …. .
.ह्या**#काळजाच्या #तुकड्याला*
*🎂#वाढदिवसाच्या #हार्दिक #शुभेच्छा…!🎂*
*Happy Birthday:-😘💯✌👑🎺


49. #🎂हॅपी बर्थडे
🎂🎊 दोस्ती कभी बड़ी नहीं होती,
निभाने वाले हमेशा बड़े होते हैं…
पाटील…आपणास वाढदिवसानिमित्त
उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा.🎂🎊


50.पार्ट्या करा, खा, प्या
नाच, गाणे, फटाके फोडा
पण वाढदिवसाच्या या पावन समयी
मित्रांना हि वेळ द्या कि थोडा
🎂वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा !🎂


51.  तुझं आयुष्य ईमानदारीने जग,
हळूहळू खा आणि तुझ्या वयाबाबत खोटं बोलायलाही शिक.
वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा!🎂


52.तुझ्यासाठी महागडं गिफ्ट घ्यायला जाणार होतो
अचानक लक्षात आलं तुझं वय आता जास्त झालंय,
तसंच मागच्या वर्षीही खूपच गिफ्ट्स दिले होते
त्यामुळे यावर्षी फक्त शुभेच्छा आणि प्रेम


53. देशातील सर्वात मोठं रहस्य म्हणजे तुझं वय.. असो..
रहस्य असंच कायम राहो आणि तुझा वाढदिवस छान साजरा होवो
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂


54. तुझा वाढदिवस आहे खास
कारण तु आहेस सगळ्यांसाठी खास
आज पूर्ण होवो तुझी इच्छा खास
🎂|| Happy Birthday||🎂


55. आला मनसोक्त केक खाण्याचा दिवस
माझ्या प्रिय मैत्रिणीचा आला आहे वाढदिवस
🎂गॉड ब्लेस यू हॅपी बर्थडे!🎂


56. प्रेमाच्या या नात्याला
विश्वासाने जपून ठेवतो आहे
वाढदिवस तुझा असला तरी
आज मी पोटभर जेवतो आहे
🎂हॅपी बर्थडे🎂


57. जल्लोश आहे गावाचा,
कारण वाढदिवस आहे,
माझ्या मैत्रीणीचा!!!
वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा…!🎂


58. जे देवाकडे मागशील तू ते तुला मिळो
हीच आज देवाकडे मागणी आहे माझी.
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा🎂


59. वाढदिवस येतो स्नेही आणि मित्रांचे प्रेम❤ देतो.

एक नवीन 😴स्वप्न घेऊन येतो.

जीवनात 🌿आनंदाच्या क्षणांना उजाळा देतो.

आयुष्याला🔥 योग्य दिशा देतो जीवन किती सुंदर आहे हळूच सांगून जातो.

🎂हैप्पी बर्थडे मित्रा🎂


60. देवाने विचारल मला, काय पाहिजे तुला गाड़ी🚗,

बंगला🏘️ की पैसा💰 ? हसुन म्हटले मी,

सगळच दिल तुम्ही मला देऊन बेस्ट फ्रेंड जैसा।

🎉 हैप्पी बर्थडे 🎂।


61. देवा माझ्या 🙎‍♂️मित्राला सुखात ठेव,

त्याचा वाढदिवस🎂 कधी ही असुदे,

प्रत्येक 👋वेळी मी तुझ्याकडे येवढेच,

मागणे मागतो त्याला आनंदी ठेव🙂.


62. आपल्या दोस्तीची किंमत नाही,
आणि किंमत करायला
कोणाच्या बापाची हिंमत नाही..
वाढदिवसाच्या शुभेच्छा दोस्ता..!


63. सर्वीकडे राडा करणारे, पार्टीला न चुकता उपस्थित राहणारे,
Smile करून लाखोंच्या हृदयावर वसलेले,
मनाने दिलदार व मनाने दोस्ती निभावणार्‍या
आमच्या झिंगाट मित्रास,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 🌹🌹🌹🌹


64. वहिनींचे चॉकलेट बॉय 🍫, मुलींचे प्रपोजल Reject करणारे, पुण्याचे WhatsApp King 👑
आमचे लाडके बंधू तसेच मुलींचे लाडके व सगळ्या मित्रांना जीव लावणारे..
लाखों पोरींच्या आणि पोरांच्या दिलांची धडकन..❤️

तसेच Avenger चे एकमेव मालक व पोरींना आपल्या स्माईल 😊 वर फ़िदा करणारे,
प्रचंड नेट प्रेमी असे एकमेव व्यक्तिमत्व म्हणजे
#XYZ या आपल्या भावास वाढदिवसाच्या कोटी कोटी ट्रक भरून 🚚🚚 हार्दिक शुभेच्छा…💐💐💐

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

%d bloggers like this: