Home birthday Wish मैत्रिणीसाठी शुभेच्छा birthday wishes in marathi for best friend girl |मैत्रिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

birthday wishes in marathi for best friend girl |मैत्रिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

नमस्कार मंडळींनो, कसे आहेत तुम्ही?

देव तुम्हाला, तुमच्या कुटुंबियांना आणि मित्र मैत्रिणींना निरोगी आणि आनंदी आयुष्य देवो.

आज आपण पाहणार आहोत मैत्रिणींना वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश.

शाळेत, कॉलेजमध्ये आपली एखादी तरी मैत्रीण असतेच असते. आपण तिच्याशी सर्व गोष्टी शेअर करतो.

birthday wishes in marathi for best friend girl

ती आपल्या जीवनातील सुख दुःखाचा कधी भाग बनते कळतच नाही. कारण मित्र मैत्रिणी असेच असतात.

सरबत मधील पाणी, साखर आणि लिंबू वेगळे करता येत नाहित, तसेच मित्र आपल्या जीवनातून वेगळे करता येत नाहीत. तर मग चाल पाहूया Maitrinila Vadhdivsachya Shubhechha-birthday wishes in marathi for best friend girl

1.आयुष्यातले सगळे क्षण आठवणीत राहतात असं नाही, पण काही क्षण असे असतात जे विसरु म्हणताही विसरता येत नाहीत. हा वाढदिवस म्हणजे त्या अनंत क्षणातला असाच एक क्षण. हा क्षण मनाला एक वेगळ समाधान देईलच. पण आमच्या शुभेच्छांनी वाढदिवसाचा हा क्षण एक”सण” होऊ दे हीच सदिच्छा..!


2.स्वतः पण नाचेन तुलाही नाचवेन मोठ्या उत्साहाने तुझा वाढदिवस साजरा करेन गिफ्टमध्ये तुला देईन माझी जान, तुझ्यावर होईन मी फिदा. हॅपीवाला बर्थडे


3.On these Beautiful Birthday, देव करो तुला Enjoyment ने  भरपूर आणि Smile ने आजचा दिवस  Celebrate कर आणि  भरपूर Surprises मिळो, HAPPY BIRTHDAY


4.तुझा वाढदिवस आहे खास कारण तु आहेस सगळ्यांसाठी खास आज पूर्ण होवो तुझी इच्छा खास Happy Birthday 


5.आला मनसोक्त केक खाण्याचा दिवस  माझ्या प्रिय मैत्रिणीचा आला आहे वाढदिवस  गॉड ब्लेस यू हॅपी बर्थडे 


6.आला मनसोक्त केक खाण्याचा दिवस  माझ्या प्रिय मैत्रिणीचा आला आहे वाढदिवस  गॉड ब्लेस यू हॅपी बर्थडे


7. फुलांनी अमृताचा ठेवा पाठवला आहे. सूर्याने आकाशातून प्रेमाचा बहर केला आहे, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा हीच आहे मनापासून मी केलेली इच्छा. 


8.सूर्याच्या प्रकाशाने होते सकाळ, पक्ष्यांच्या गुजनाने होते प्रफुल्लित सकाळ आणि तुझ्या हास्याने सुंदर होईल आजची ही वाढदिवसाची संध्याकाळ


9.आजचा दिवस खास आहे, ज्याचा प्रत्येक क्षण मला तुझ्यासोबत घालवायचा आहे. कारणच तसं आहे कारण आज तुझा वाढदिवस आहे. हॅपी बर्थडे सखे.


10.चेहरा तुझा उजळला आहे गुलाबासारखा… असाच राहो तो कायम मी तुझ्या आयुष्यात असताना किंवा नसताना. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. 


11.हे देवा माझ्या प्रियेच्या आयुष्यात येऊ दे सर्व सुख, दरवर्षी असाच साजरा होऊ दे हा तिच्या वाढदिवसाचा सुखद दिवस. 


12.तुझ्यासाठी मी जगातला सर्व आनंद आणेन. तुझ्यासाठी सर्व जग फुलांनी सजवेन, तुझा प्रत्येक दिवस सुंदर बनवेन. तुझ्यासाठी तो प्रेमाने सजवेन. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.  


13.चंद्र चांदण्या घेऊन आला आहे, पक्षी गाणी गात आहेत. फुलांनी कळ्या उमलवून शुभेच्छा दिल्या आहेत कारण आज तुझा वाढदिवस आहे. 


14.हा शुभ दिवस येवो तुझ्या जीवनात वारंवार मी तुला शुभेच्छा देत आहे एक हजार हॅपी बर्थडे  


15.सजू दे अशीच आनंदाची मैफील प्रत्येक क्षण असाच असावा सुखद वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा


16.सजू दे अशीच आनंदाची मैफील प्रत्येक क्षण असाच असावा सुखद वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा


17.कधी कधी असंही होतं, फार महत्वाचं म्हणून जपलेलं, ऐनवेळी विसरून जातं.. तुझ्या वाढदिवसाचं असंच झालं, विश्वास आहे कि, हे तू समजून घेशील.. वाढदिवसाच्या उशिरा दिलेल्या शुभेच्छा!!


18.व्हावीस तू शतायुषीव्हावीस तू दीर्घायुषीहि एकच माझी इच्छातुझ्या भावी जीवनासाठीवाढदिवसाच्या शुभेच्चा!


19.कधी रुसलीस कधी हसलीस,राग कधी आलाच माझा तर उपाशी झोपलीस,मनातले दुःख कधी समजू नाही दिलेस,पण आयुष्यात तू मला खूप सुख दिलेस…वाढदिवसाच्या शुभेच्छा!


20.कधी कधी असंही होतं,फार महत्वाचं म्हणून जपलेलं,ऐनवेळी विसरून जातं..तुझ्या वाढदिवसाचं असंच झालं,विश्वास आहे कि,हे तू समजून घेशील..वाढदिवसाच्या उशिरा दिलेल्या शुभेच्छा!!


21.आपली मैत्रीण आणि जगात भारी अशाच आविर्भावातला हा पुढचा मेसेजजल्लोश आहे गावाचा,कारण वाढदिवस आहे,माझ्या मैत्रीणचा!!!वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा…!


22.कितीही रागावले तरी समजून घेतले मला,रुसले कधी तर जवळ घेतले मला,रडवले कधी तर कधी हसवले,केल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा,वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा!


23.माणसांच्या या गर्दीत अनेक चेहरे भेटतात… काही चांगले, काही वाईट काही कधीच लक्षात न राहणारे आणि काही कायमचे मनात घर करणारे..मनात घर करणारी जी अनेक माणसं जगतांना लाभली त्यातले एक तुम्ही! म्हणूनच, या वाढदिवसानिमित्त आपुलकीच्या शुभेच्छा !


24. प्रत्येक क्षणालापडावी तुझी भुलखुलावेस तू सदाबनुन हसरेसे फ़ुलवाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!!


25.आपल्याही नकळत आपण अनेकांशी नाती जोडतो पण त्यातली सगळीच नाती आपल्या ध्यानात राहत नाहीत… काही नाती क्षणांची असतात काही नाती व्यवहाराची असतात पण त्यातही कधी-कधी असं एखाद नातं आपण जोडतो जे नातं आपल्याला नात्यांचा खरा अर्थ समजावीतं !!असच नातं जोडलेल्या एका व्यक्तिमत्वाला वाढदिवसानिमित्त अनंत शुभकामना !!


26.आयुष्यात हवं ते सारं काही मिळालं तरी या प्राप्तीचा मोहोत्सव करताना हवी असतात… काही आपली माणसं !आपण सगळेच एकमेकांशी इतके जोडले गेलोय कि कोणतंही अंतर आपल्याला एकमेकांपासून दुरावू शकत नाही..आजच्या या वाढदिवसानिमित्त म्हणूनच, आपल्या नात्याचं आणि या वाढदिवसाचं सेलिब्रेशन करावसं वाटतंय…Many Many Happy Returns Of the Day.


27. हैप्पी बर्थडे तो युतुझा मी, माझी तूमे गोड ब्लेस यु चाल दारूचे ग्लास्सेस भरूवाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा !


28.आपण खूप ठरवतो..एखादा क्षण अगदी मनापासून जगायला,त्या क्षणाचं साक्षीदार व्हायचं…पण,पण नशीब हि अशी गोष्ट आहे,जिथे कोणाचंच काहीच चालत नाही !मी खूप प्रयत्न करूनही मला,त्या क्षणांचं साक्षीदार होता आलं नाही..त्याबद्दल क्षमस्व!पण तू वाईट वाटून घेऊ नकोस,कारण माझ्या शुभेच्छासदैव तुझ्या पाठीशी होत्या, आहेत आणि असतीलही..!वाढदिवसानिमित्त शुभाशीर्वाद!


29.आयुष्यातले सगळेच क्षणआठवणीत राहतात असं नाही..पण काही क्षण असे असतात,जे विसरू म्हणताहीविसरता येत नाहीत!हा वाढदिवस म्हणजेत्या अनंत क्षणातलाअसाच एक क्षण…हा क्षण मनालाएक वेगळं समाधान देईलच..पण आमच्या शुभेच्छांनी,वाढदिवसाचा हा क्षणएक सण होऊ दे हीच सदिच्छा!Happy Birthday!!!


30.सोनेरी सूर्याचीसोनेरी किरणेसोनेरी किरणांचासोनेरी दिवससोनेरी दिवसाच्यासोनेरी शुभेच्चाकेवळसोन्यासारख्या लोकांना.Many Many Happy Returns Of The Day


31.प्रेमाच्या या नात्यालाविश्वासाने जपून ठेवतो आहेवाढदिवस तुझा असला तरीआज मी पोटभर जेवतो आहेहॅपी बर्थडे


32.दिवस आज आहे खास,तुला उदंड आयुष्य लाभो हाच मनी ध्यास.।। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।।

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

150+ नवरदेवसाठी सर्वात झकास उखाणे| marathi ukhane for male 2021

मित्रांनो आपल्या माणसाच्या जीवनातील सर्वात जास्त आनंदाचा क्षण कोणता असेल तर तो म्हणजे आपले लग्न आणि लग्न म्हंटले कि उखाणे तर...

happy birthday wishes in marathi |वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी

वाढदिवस हा सगळ्यांसाठी खास दिवस असतो. खरंतर वाढदिवस हा तुमच्या जीवनाची सुरुवात आणि जीवनातील आनंद अधोरेखित करणारा दिवस आहे. वाढदिवस म्हंटला...

Comedy birthday wishes in marathi |वाढदिवसाच्या विनोदी शुभेछ्या

मित्रांनो असे म्हणात की Laughter without a Day Wasted म्हणजे जर आपण आपल्या दिवसातून एकदा सुद्धा हसलो नाही तर, असे म्हणतात...

Birthday Wishes for Husband wife | नवरा-बायकोसाठी वाढदिवसाच्या शुभेछ्या

नवरा हा आभाळासारखास्थितप्रज्ञ, स्थिर, शांत नि अथांग असावा,जेणेकरून बायकोरूपी चंचल,आकर्षक, नाजूक व सैरभैर मनाच्या चंद्रालात्याच्या कुशीत सुरक्षित भासेल.

Recent Comments

%d bloggers like this: