Home birthday Wish happy birthday wishes in marathi |वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी

happy birthday wishes in marathi |वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी

वाढदिवस हा सगळ्यांसाठी खास दिवस असतो. खरंतर वाढदिवस हा तुमच्या जीवनाची सुरुवात आणि जीवनातील आनंद अधोरेखित करणारा दिवस आहे. वाढदिवस म्हंटला की शुभेच्छा आल्याच. ज्याचा वाढदिवस असतो त्या आपल्या लाडक्या व्यक्तीला आजकाल वेगवेगळ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा द्यायचा जणू ट्रेंडच झालाय. सगळीकडून हार्दिक शुभेच्छांचा जणू वर्षाव सुरू असतो. वाढदिवशी आलेला प्रत्येक संदेश हा नाते फुलवणारा असतो. नात्यातले प्रेम द्विगुणित करणारा असतो. त्यात ही जर या शुभेच्छा मराठीतून मिळाल्या तर त्याचं महत्व जरा जास्तच असतं. आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहे Happy Birthday Wishes in Marathi खास मराठमोळ्या वाढदिवसाच्या शुभेच्छांचा खजिना मराठी मध्ये.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी

1.ह्या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी आपली सारी स्वप्न साकार व्हावी आजचा वाढदिवस आपल्यासाठी एक अनमोल  आठवण ठरावी.


2.तुझ्या वाढदिवसाचे हे  सुखदायी क्षण तुला सदैव  आनंददायी ठेवत राहो  आणि या दिवसाच्या  अनमोल आठवणी  तुझ्या हृदयात सतत तेवत राहो  वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!


3.सरलेल्या वर्षातील दुख, अपयश, चिंता विसरून नव्या जोमाने कामाला लाग, यश तुझेच आहे..वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..


4.तुझ्या समृद्धीच्या सागराला किनारा नसावा तुझ्या आनंदाची फुल सदैव बहरलेली असावीत आणि एकंदरीत तुझ आयुष्यच एक अनमोल आदर्श बनावं… —–////——-///——-////—–


5.आज तुझा वाढदिवस, लाख लाख शुभेच्या ज्या ज्या अपेक्षितल्या, त्या त्या पूर्ण होवोत इच्छा भावी आयुष्य आणि प्रगतीसाठी मनापासून शुभेच्छा…


6.व्हावास तू शतायूषी व्हावास तू दीर्घायुषी  ही एक माझी इच्छा तुझ्या भावी जीवनासाठी  !वाढदिवसाच्या शुभेच्छा !


7.तुझ्या वाढदिवसाची भेट  म्हणून हे एकच वाक्य  मी तुला विसरणं  कधीच नाही शक्य !!  वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा!!!


8.आज तुझा वाढदिवस वाढणार्‍या प्रत्येक दिवसागणिक तुझं यश, तुझं ज्ञान आणि तुझी कीर्ती वृद्धिंगत होत जावो आणि  सुखसमृद्धीची बहार तुझ्या आयुष्यात नित्य येत राहो वाढदिवसाच्या अगणित शुभेच्चा


9.तुझ्या वाढदिवसाचे हे सुखदायी क्षण  तुला सदैव आनंददायी ठेवत राहो आणि  या दिवसाच्या अनमोल आठवणी तुझ्या हृदयात सतत तेवत राहो वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!


10.कधी कधी असंही होतं, फार महत्वाचं म्हणून जपलेलं, ऐनवेळी विसरून जातं.. तुझ्या वाढदिवसाचं असंच झालं, विश्वास आहे कि, हे तू समजून घेशील.. वाढदिवसाच्या उशिरा दिलेल्या शुभेच्छा!!


11.जल्लोश आहे गावाचा, कारण वाढदिवस आहे, माझ्या भावाचा!!!  वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


12.उंबरठयावरचे माप ओलांडून वाहिनी म्हणून घरात आलीस, एक दिवस लक्षात आले तू तर माझी मैत्रीण झालीस.. मनातल्या गूजगोष्टी तुला सांगत गेले, नणंद-भावजयीचे नाते मैत्रीचे झाले.. आज आला आहे एक खास दिवस, माझ्या वाहिनीचा खास असा वाढदिवस…! खूप खूप शुभेच्छाची भेट तुला देते, दीर्घायु आणि आरोग्य लाभो हीच प्रार्थना करते…  वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!


13.काही माणसं स्वभावाने कशी का असेनात मनाने मात्र ती फार सच्ची आणि प्रामाणिक असतात..  अशा माणसांपैकीच एक म्हणजेच तुम्ही !  म्हणूनच तुमच्या विषयी मनात असणारा स्नेह अगदी अतूट आणि जिव्हाळ्याचा आहे..  तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा !


14.ह्या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी  आपली सारी स्वप्नं साकार व्हावी  आजचा वाढदिवस आपल्यासाठी  एक अनमोल आठवण ठरावी…  आणि त्या आठवणीने  आपलं आयुष्य  अधिकाधिक सुंदर व्हावं…  हीच शुभेच्छा!


15.शाश्वत शुभेच्छाच माणसाला या जन्मात तसेच  पुढील जन्मातदेखील उपयोगी पडतात…बाकी  सारं नश्वर आहे!म्हणुन वाढदिवसाच्या या  शुभदिनी तुम्हाला भरपुर शुभेच्छा ..!नवा गंद नवा आनंद निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा व नव्या सुखांनी, नव्या वैभवांनी आनंद शतगुणित व्हावा. ह्याच तुम्हांला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!!आयुष्याच्या या पायरीवर तुमच्या नव्या जगातील नव्या स्वप्नांना बहर येऊ दे……. तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे….. मनात आमच्या एकच इच्छा आपणास उद्दंड आयुष्य लाभू दे…


16.नवे क्षितीज नवी पाहट , फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट .   स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो .  तुमच्या पाठीशी हजोरो सुर्य तळपत राहो  वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!


17.मंगल पावलांनी जीवनात प्रवेश करून मनात आनंदाच्या असंख्य मधुलहरी निर्माण करणारा हा वाढदिवस जीवनात जेवढा हवाहवासा वाटतो तेवढा कोणताही दिवस वाटत नाही, अशा या मनपसंद दिवशी सुखांची स्वप्ने सफल होवून अंतरंग आनंदाने भरून जावे हिच सदिच्छा… वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !


18.आयुष्याच्या या पायरीवर तुमच्या नव्या जगातील नव्या स्वप्नांना बहर येऊ दे…. तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे…. मनात आमच्या एकच इच्छा आपणास उद्दंड आयुष्य लाभू दे….वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा


19. वाढदिवसाच्या शुभेच्छा   द्यायला झाला वेट.  पण थोड्याच वेळात  त्या तुझ्यापर्यंत पोहचतील थेट.


20.सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे  सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस  सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभच्छा  केवळ सोन्यासारख्या लोकांना.  वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!


21.❤️जन्मदिवसाच्या लाख लाख शिव शुभेच्छा.. ✨ आऊसाहेब जिजाऊ आपनास उदंड ✨आयुष्यदेवो हिच ईच्छा.. शिवछत्रपतिंच्या अशिर्वादाने गाठावि यशाची शिखरे.. आदर्श❤️ शंभुचा ठेवता लाभो मस्तकी मानाची तुरे..✨  वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!


22.वाट पाहशील तर आठवण बनून येईन , ❤️❤️तुझ्या ओठावर गाणे बनून येईन , एकदा मनापासून मला आठवून तर बघ , तुझ्या चेहऱ्यावर गोड हास्य बनून येईन❤️  वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!


23.प्रत्येक क्षणाला पडावी तुझी भुल खुलावेस तू सदा बनुन हसरेसे फ़ुल वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!


24.तुमचा वाढदिवस ख़ास आहे,  कारण तुम्ही आमचे प्रेरणास्थान आहात…  या सुखी आणि समृद्ध परिवाराचा  तुम्हीच तर खरा मान आहात.  बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा!


25.वाढदिवस एका नेतृत्वाचा  वाढदिवस एका युवा मित्राचा   वाढदिवस आमच्या काळजाचा   वाढदिवस आपल्या माणसाचा   वाढदिवस लाडक्या भावाचा


26.´*•.¸ *•.¸ Oº°‘¨ ¨‘°ºO ¸.•*´ ¸.•*´ ╔═.♥.═══.♥.═══════╗ ┊┊┊┊┊┊ आमच्या शुभेच्छ नी ┊┊┊┊┊☆ वाढदिवसाचा हा क्षण ┊┊┊┊♥ एक सण होऊ दे हिच ┊┊┊☆ सदिच्छा..!! ┊┊♥ वाढदिवसाच्या ┊ हार्दिक हार्दिक शुभेच्छा..! ╚════.♥.══════.♥.═╝ ´*•.¸ *•.¸ Oº°‘¨ ¨‘°ºO ¸.•*´ ¸.•*´ —–////——-///——-////—–


27.जीवेत शरद: शतं !!!   पश्येत शरद: शतं !!!   भद्रेत शरद: शतं !!!   अभिष्टचिंतनम !!!   जन्मादिवसस्य शुभाशय: !!!   जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा


28.प्रत्येक क्षणाला  पडावी तुझी भुल खुलावेस तू सदा बनुन हसरेसे फ़ुल  वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!


29.आयुष्याच्या या पायरी वर तुमच्या नव्या जगातील..  नव्या स्वप्नांना बहर येऊ दे..  तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे..  मनात आमच्या एकच इच्छा  आपणास उद्दंड आयुष्य लाभू दे..  ♪.♫•*¨*•.¸¸ .♥. ¸¸.•*¨*•♫.♪ 


30.व्हावास तू शतायूषी व्हावास तू दीर्घायुषी ही एक माझी इच्छा तुझ्या भावी जीवनासाठी ! वाढदिवसाच्या शुभेच्छा ! —–////——-///——-////—–


31.आजचा दिवस आमच्यासाठीही  खास आहे, तुला उदंड आयुष्य लाभो,  मनी हाच ध्यास आहे! यशस्वी हो, औक्षवंत हो, अनेक आशीर्वादांसह – वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!


32.आज तुझा वाढदिवस वाढणार्‍या प्रत्येक दिवसागणिक तुझं यश, तुझं ज्ञान आणि तुझी कीर्ती वृद्धिंगत होत जावो आणि  सुखसमृद्धीची बहार तुझ्या आयुष्यात नित्य येत राहो वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


33.शाश्वत शुभेच्छाच माणसाला या जन्मात तसेच पुढील जन्मातदेखील उपयोगी पडतात…बाकी  सारं नश्वर आहे! म्हणुन वाढदिवसाच्या या  शुभदिनी तुम्हाला भरपुर शुभेच्छा ..!


34.“आजचा दिवस आमच्यासाठीही  खास आहे, तुला उदंड आयुष्य लाभो, मनी हाच ध्यास आहे ! यशस्वी हो, औक्षवंत हो, अनेक आशीर्वादांसह – वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा !”


35.व्हावास तू शतायूषी व्हावास तू दीर्घायुषी ही एक माझी इच्छा तुझ्या भावी जीवनासाठी !वाढदिवसाच्या शुभेच्छा !


36.तुझा वाढदिवस आमच्यासाठी जणु पर्वणीच असते! ओली असो वा सुकी असो, पार्टी तर ठरलेलीच असते!! मग कधी करायची पार्टी? वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!


37.आजचा दिवस आमच्यासाठीही  खास आहे, तुला उदंड आयुष्य लाभो,  मनी हाच ध्यास आहे! यशस्वी हो, औक्षवंत हो, अनेक आशीर्वादांसह – वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा


38.व्हावास तू शतायूषी व्हावास तू दीर्घायुषी ही एक माझी इच्छा तुझ्या भावी जीवनासाठी !वाढदिवसाच्या शुभेच्छा !


39.या दिवसाच्या अनमोल आठवणी तुझ्या हृदयात सतत तेवत राहो वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!


40.आपली सारे स्वप्नं साकार व्हो   आजचा वाढदिवस आपल्यासाठी  एक अनमोल आठवण ठरावी…  आणि त्या आठवणीने  आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं…  हीच   !!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!


41.आयुष्य तेच आहे  अन्‌ हाच पेच आहे !  बोलू घरी कुणाशी ?  तेही सुनेच आहे !   तू भेटशी नव्याने बाकी जुनेच आहे ! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


42.तुझा वाढदिवस आमच्यासाठी जणु पर्वणीच असते! ओली असो वा सुकी असो, पार्टी तर ठरलेलीच असते!! मग कधी करायची पार्टी? वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


43.नवे क्षितीज नवी पाहट , फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट .  स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो .  तुमच्या पाठीशी हजोरो सुर्य तळपत राहो  वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!


44.तुझ्या वाढदिवसाचे हे सुखदायी क्षण  तुला सदैव आनंददायी ठेवत राहो आणि  या दिवसाच्या अनमोल आठवणी तुझ्या हृदयात सतत तेवत राहो वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!


45.शिखरे उत्कर्षाची साजर तुम्ही करत रहावी , कधी वलून पाहता आमची शुभेछ्या स्मरावी. तुमच्या इछ्या आकांक्षाचा वेळू गगनाला भिडू दे . तुमच्या जीवनात सर्वकाही मना सारखा घडू दे . तुम्हाला दीर्घ आयुष लाभो ही सदिच्छा .  वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


46.आपण सर्वांनी मला माझ्या वाढदिवसानिमित्त दिलेल्या शुभेच्छा आणि आशीर्वाद मला मिळाले. मी आपणा सर्वांचा मनापासून आभारी आहे.. आपण आपले शुभाशीर्वाद असेच माझ्यावर ठेवाल अशी मी आशा बाळगतो… धन्यवाद!


47.माणसांच्या या गर्दीत अनेक चेहरे भेटतात… काही चांगले, काही वाईट काही कधीच लक्षात न राहणारे आणि काही कायमचे मनात घर करणारे.. मनात घर करणारी जी अनेक माणसं जगतांना लाभली त्यातले एक तुम्ही! म्हणूनच, या वाढदिवसानिमित्त आपुलकीच्या शुभेच्छा ! 


48.तुझा वाढदिवस आमच्यासाठी जणु पर्वणीच असते!ओली असो वा सुकी असो, पार्टी तर ठरलेलीच असते!!मग कधी करायची पार्टी?वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!

 
49.सगळ्याच माणसांचे वाढदिवस आपण साजरे करतो… पण, त्यातले काही वाढदिवस असे असतात जे साजरे करतानामन एका वेगळ्याच विश्वात हरवून जातं. कारण ते असतात आपल्या मनात घर करून बसलेल्या काही खास माणसांचे वाढदिवस!जसा तुझा वाढदिवस. अभिनंदन…


50. नातं आपल्या प्रेमाचदिवसेंदिवस असच फ़ुलावंवाढदिवशी तुझ्या, तू माझ्या शुभेच्छाच्या पावसात भिजावं.


51.तुझ्या वाढदिवसाचे हे सुखदायी क्षण तुला सदैवआनंददायी ठेवत राहोआणि या दिवसाच्याअनमोल आठवणीतुझ्या हृदयात सतत तेवत राहोवाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!


52.तुझा वाढदिवस आमच्यासाठी जणु पर्वणीच असते,ओली असो वा सुकी असो,पार्टी तर ठरलेलीच असते,मग कधी करायची पार्टी?वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा


53.नवा गंद नवा आनंदनिर्माण करीत प्रत्येक क्षण यावाव नव्या सुखांनी, नव्या वैभवांनीआनंद शतगुणित व्हावा.ह्याच तुम्हांला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!!…


54. ह्या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी आपली सारी स्वप्न साकार व्हावीआजचा वाढदिवस आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हाव … हीच शुभेच्छा !!! 

 
55.तुला तुझ्या आयुष्यात सुख, आनंद व यश लाभो,तुझे जीवन हे उमलत्या फुलासारखे फुलून जावो, त्याचा सुगंध तुझ्या जीवनात दरवळत राहो, हीच तुझ्या वाढदिवसा निमित्त ईश्वरचरणी प्रार्थना !।। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।।


56.आज आपला वाढदिवस”वाढणा-या प्रत्येक दिवसा गणिक आपलं यश, आपलं ज्ञान आणि आपली किर्ती वृद्धिंगत होत जावो..आणि सुख समृद्धीची बहार आपल्या आयुष्यात नित्य येत राहो..“आई तुळजा भवानी” आपणास उदंड आयुष्य देवो,वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा !!!! जय महाराष्ट्र !! 


57. तुझा वाढदिवस म्हणजे आनंदाचा झुळझुळ झरा, सळसळणारा शीतल वारा ! तुझा वाढदिवस म्हणजे सोनपिवळ्या उन्हामधल्या रिमझिमणाऱ्या श्रावणधारा।। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।।


58.दिवस आज आहे खास,तुला उदंड आयुष्य लाभो हाच मनी ध्यास.।। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।।


59.आयुष्याच्या या पायरीवरतुमच्या नव्या जगातील नव्या स्वप्नांना बहर येऊ दे…..तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे…..मनात आमच्या एकच इच्छा आपणास उद्दंड आयुष्य लाभू दे…वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!! 


60. माणसांच्या या गर्दीत अनेक चेहरे भेटतात… काही चांगले, काही वाईट काही कधीच लक्षात न राहणारे आणि काही कायमचे मनात घर करणारे.. मनात घर करणारी जी अनेक माणसं जगतांना लाभली त्यातले एक तुम्ही! म्हणूनच, या वाढदिवसानिमित्त आपुलकीच्या शुभेच्छा ! 


61.दिवस ते उन्हाळ्याचे होते,उन्हाळ्यातला महिना तो एप्रिलचा होता,एप्रिलची ती सात तारीख होती,त्या दिवशी माझा वाढदिवस होता.


62.नवा गंद नवा आनंदनिर्माण करीत प्रत्येक क्षण यावाव नव्या सुखांनी, नव्या वैभवांनीआनंद शतगुणित व्हावा.ह्याच तुम्हांला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!!


63.नवे क्षितीज नवी पाहट ,फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट. स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो. तुमच्या पाठीशी हजोरो सुर्य तळपत राहो वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !! 


64.सुख – समृद्धी – समाधान – दिर्घायुष्य – आरोग्य तुला लाभो!
वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा!


65.वाढदिवसासाठी भेट निवडताना काही राहु नये म्हणुनसंपुर्ण डबाच तुझ्यासाठी पाठवलाय!यशस्वी व औक्षवंत हो!वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा! 


66.झेप अशी घ्या की पाहणा-यांच्या माना दुखाव्यात,आकाशाला अशी गवसणी घाला की पक्ष्यांना प्रश्न पडावा, ज्ञान इतके मिळवा की सागर अचंबीत व्हावा,इतकी प्रगती करा की काळ ही पाहत रहावा.कर्तुत्वाच्या अग्निबाणाने ध्येयाचे गगन भेदून यशाचा लख्ख प्रकाश तुम्ही चोहीकडे पसरवाल…वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

 
67.आयुष्याच्या या पायरीवर तुमच्या नव्या जगातील नव्या स्वप्नांना बहर येऊ दे……. तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे….. मनात आमच्या एकच इच्छा आपणास उद्दंड आयुष्य लाभू दे…

वाढदिवसाच्या शुर्भेच्छा संदेश मित्रासाठी
Birthday wishes for friend in marathi

Birthday wishes for friend in marathi| वाढदिवसाच्या शुर्भेच्छा संदेश मित्रासाठी

1. Tula vaddivsachi ghapa ghap shubecha शिखरे उत्कर्षाची साजर तुम्ही करत रहावी ,कधी वलून पाहता आमची शुभेछ्या स्मरावी.


2.तुमच्या इछ्या आकांक्षाचा वेळू गगनाला भिडू दे .तुमच्या जीवनात सर्वकाही मना सारखा घडू दे . वाढदिवसाच्या शुभेच्छा! देव तुम्हाला आशीर्वाद !! तुम्हाला दीर्घ आयुष लाभो ही सदिच्छा !!3. सुख, समृद्धी ,समाधान , दिर्घायुष्य ,आरोग्य तुला लाभो! वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा! 4.वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला झाला लेटपन थोड्याच वेळात त्या तुझ्यापर्यंत पोचतील थेट5.वाढदिवसासाठी भेट निवडताना काही राहु नये म्हणुन संपुर्ण डबाच तुझ्यासाठी पाठवलाय!यशस्वी व औक्षवंत हो!वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!6.झेप अशी घ्या की  पाहणा-यांच्या माना दुखाव्यात,आकाशाला अशी गवसणी घाला की पक्ष्यांना प्रश्न पडावा,ज्ञान इतके मिळवा की सागर अचंबित व्हावा,इतकी प्रगती करा की काळ ही पाहत रहावा.कर्तुत्वाच्या अग्निबाणाने ध्येयाचे गगन भेदून यशाचालख्ख प्रकाश तुम्ही चोहीकडे पसरवा…वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.7.सोनेरी सूर्याची सोनेरी किरणेसोनेरी किरणांचा सोनेरी दिवससोनेरी वाढ दिवसाच्या सोनेरीशुभच्छा केवळ सोन्यासारख्या लोकांना.8.जन्मदिवसाच्या लाख लाख शिव शुभेच्छा..आऊसाहेब जिजाऊ आपणास उदंड आयुष्य देवो हीच इच्छा..शिवछत्रपतींंच्या अाशिर्वादाने गाठावी यशाची शिखरे..आदर्श शंभूचा ठेवता लाभो मस्तकी मानाचे तुरे.. 9.पार्ट्य करा, ख,प्यानाच,गाणे, फटके फोडापण वाढदिवसाच्या या पावन समयीमित्रांना हि वेळ द्या कि थोडावाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा !10.नवा गंद नवा आनंदनिर्माण करीत प्रत्येक क्षण यावाव नव्या सुखांनी, नव्या वैभवांनीआनंद शतगुणित व्हावा.ह्याच तुम्हांला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा11.आपणास शिवनेरीची श्रीमंती,रायगडाची भव्यता, पुरंदरची दिव्यता,सिहंगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो,हीच शिवचरणी प्रार्थना!आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो! 12.आयुष्याच्या या पायरीवरतुमच्या नव्या जगातीलनव्या स्वप्नांना बहर येऊ दे…तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा उंच उंचभरारी घेऊ दे…मनात आमच्या एकच इच्छा आपणास उद्दंडआयुष्य लाभू दे…वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!13. आयुष्याच्या या पायरीवरतुमच्या नव्या जगातीलनव्या स्वप्नांना बहर येऊ दे…….तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा उंच उंचभरारी घेऊ दे…..मनात आमच्या एकच इच्छा आपणास उद्दंडआयुष्य लाभू दे…14.आज आपला वाढदिवस”वाढणा-या प्रत्येक दिवसा गणिकआपलं यश, आपलं ज्ञान आणि आपली किर्ती वृद्धिंगत होत जावो..आणि सुख समृद्धीची बहार आपल्या आयुष्यात नित्य येत राहो..“आई तुळजा भवानी” आपणास उदंड आयुष्य देवो,वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा !!15.झेप अशी घ्या की पाहणा-यांच्या माना दुखाव्यात,आकाशाला अशी गवसणी घाला की पक्ष्यांना प्रश्न पडावा,ज्ञान इतके मिळवा की सागर अचंबीत व्हावा,इतकी प्रगती करा की काळ ही पाहत रहावा.कर्तुत्वाच्या अग्निबाणाने ध्येयाचे गगन भेदून यशाचा लख्ख प्रकाश तुम्ही चोहीकडे पसरवाल…वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.16.नवा गंद नवा आनंद निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा व नव्या सुखांनी,नव्या वैभवांनी आनंद शतगुणित व्हावा.ह्याच तुम्हांला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!!17.‎नवे क्षितीज नवी पाहट , फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट.स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो.तुमच्या पाठीशी हजोरो सुर्य तळपत राहोवाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!18.सुख, समृद्धी ,समाधान , दिर्घायुष्य ,आरोग्य तुला लाभो!वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा!19.तुमच्या इछ्या आकांक्षाचा वेळू गगनाला भिडू दे .तुमच्या जीवनात सर्वकाही मना सारखा घडू दे .वाढदिवसाच्या शुभेच्छा! देव तुम्हाला आशीर्वाद !!तुम्हाला दीर्घ आयुष लाभो ही सदिच्छा !!20.दिवस आज आहे खास,तुला उदंड आयुष्य लाभो हाच मनी ध्यास.।। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।।21.वाढदिवस हा एक नवीन प्रारंभ आहे,\n” + एक नवीन सुरूवात आहे आणि\n” +नवीन ध्येयांसह नवीन प्रयत्नांचा पाठपुरावा करण्याची वेळ आहे.\n” +विश्वास आणि धैर्य सह पुढे चला.\n” +आपण एक अतिशय खास व्यक्ती आहात.\n” +आज आणि तुमचे सर्व दिवस आश्चर्यकारक असेल!22.तुझा वाढदिवस आमच्यासाठी जणु पर्वणीच असते,ओली असो वा सुकी असो,पार्टी तर ठरलेलीच असते,मग कधी करायची पार्टी?वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा !


23.ह्या जन्मदिनाच्या शुभक्षणांनीआपली सारी स्वप्नं साकार व्हावीआजचा वाढदिवस आपल्यासाठीएक अनमोल आठवण ठरावी…आणि त्या आठवणीनेआपलं आयुष्यअधिकाधिक सुंदर व्हावं…हीच शुभेच्छा!24.सोनेरी सूर्याचीसोनेरी किरणेसोनेरी किरणांचासोनेरी दिवससोनेरी दिवसाच्यासोनेरी शुभेच्चाकेवळसोन्यासारख्या लोकांना.Many Many Happy Returns Of The Day25.वाढदिवस येतोस्नेही आणि मित्रांचे प्रेम देतो.एक नवीन स्वप्न घेऊन येतो.जीवनात आनंदाच्या क्षणांना उजाळा देतो.आयुष्याला योग्य दिशा देतो जीवन किती सुंदर आहे हळूच सांगून जातो.26.“वाढदिवस दरवर्षी येतात, परंतु आपल्यासारखे मित्र आयुष्यात एकदाच येतात. तू माझ्या आयुष्यात आला म्हणून मला खूप आनंद झाला आहे. तुमच्या विशेष दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.27. “तुमच्या खरी मैत्रीबद्दल मी कृतज्ञ आहे. आशा आहे की आपला वाढदिवस आश्चर्यकारक असेल कारण आपण माझे सर्वोत्तम मित्र आहात! ”28.”मी वचन देतो की आपण वाढदिवसाच्या मेणबत्त्या उडाल, मी आपल्या जीवनातील प्रत्येक विशेष कार्यक्रम साजरा करण्यासाठी आपल्यासाठी जितके जास्तीत जास्त असेल. वाढदिवसाच्या शुभेच्छा!”29. “वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माझ्या प्रिय मित्रा, तेजस्वी रंग तुमचे आयुष्य रंगवू शकतील आणि आपण कायम आनंदित व्हाल. धन्य रहा. ”30. “सर्वोत्कृष्ट मित्र येणे कठीण असते. म्हणूनच या खास दिवशी मला तुझी मैत्री माझ्यासाठी किती आवश्यक आहे हे सांगू इच्छित होते. वाढदिवसाच्या शुभेच्छा माझ्या मित्रा!”31.वर्षाचे 365 दिवस .. महिन्याचे 30 दिवस .. आठवड्याचे 7 दिवस.. आणि माझा आवडता दिवस, तो म्हणजे तुमचा वाढदिवस !!  वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा …32.वाद झाला तरी चालेल पण नाद झालाच पाहिजे …. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…33.आपल्या वाढदिवसाच्या शुभ क्षणी देवाकडे एकच प्रार्थना आहे कि आपली सर्व  स्वप्न साकार व्हावी. आजचा वाढदिवस तुमच्या आयुष्यातील एक अनमोल आठवण रहावी, आणि त्या आठवणीने तुमचं आयुष्य अधिकाधिक सुंदर बनावं….वाढदिवसाच्या खूप सार्या शुभेच्छा…34.तुम्हाला तुमच्या आयुष्यात खूप सारं यश मिळावं,तुमचं जीवन उमलत्या कळीसारखं फुलावं, त्याच सुगंध तुमच्या जीवनात दरवळत राहो…हीच देवाकडे प्रार्थना आहे ।।वाढदिवसाच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा 35.आयुष्यामध्ये बरीच माणसं भेटतात…काही चांगले, काही वाईट काही कधीच लक्षात न राहणारे….आणि काही कायमस्वरूपी मनात घर करून राहतात…आणि मनात घर करून राहणारी माणसं त्यातलेच तुम्ही एक आहात…वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.. 36.आयुष्याच्या वळणावर तुम्हाला अनेक लोक भेटतील, काही क्षणात विसरतील तर काही आयुष्यभर आठवणीत राहतील , तसेच आयुष्यभर आठवणीत राहणार्यांपैकी तुम्ही एक आहात ….आपल्याला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा …37.आपल्याला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा, तुमच्या मनातील सर्व स्वप्न पूर्ण होऊ दे ..आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होउदे …तुमच्या सर्व प्रयत्नाना यश मिळू दे …हीच ईशवर चरणी प्रार्थना ..38.आज तुमचा वाढदिवस आहे, आणि आज च्या खास दिवशी, ज्याची कल्पना तुम्ही कधी केली नाही असं काहीतरी तुम्हला प्राप्त होवो, मी स्वतःला भाग्यवान समजतो कारण तुमच्या सारखे लोक माझ्या जीवनात आहेत, !! वाढिदवसाच्या हार्दिक शुभेच्छा !! 39.येणारा प्रत्येक दिवस तुमच्या आयुष्यात भरभरून यश आणि आनंद घेऊन येवो,देवाकडे एवढीच प्रार्थना आहे कि तुम्हाला आयुष्यात वैभव, प्रगती, आरोग्य, प्रसिध्दी आणि समृद्धी मिळावी.. !! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ….40.जीवनाच्या प्रत्येक परीक्षेत तुम्ही अव्व्ल रहा, तुमच्या आयुष्य गोड क्षणांनी फुलावं, !! वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा !!


41.🎂🎊 चांगले मित्र येतील आणि जातील,
पण तुम्ही नक्कीच माझे खास
आणि जिवाभावाचे सोबती असाल.
मला तुझ्यापेक्षा चांगले कोणीही समजत नाही,
मी खूप नशीबवान आहे कारण
तुमच्या सारखे मित्र माझ्या जीवनात आहेत…
💐 वाढदिवसाच्या प्रचंड शुभेच्छा💐


42. वाढदिवस येतो
स्नेही आणि मित्रांचे प्रेम देतो.
एक नवीन स्वप्न घेऊन येतो.
जीवनात आनंदाच्या क्षणांना उजाळा देतो.
आयुष्याला योग्य दिशा देतो जीवन
किती सुंदर आहे हळूच सांगून जातो.
🎂हैप्पी बर्थडे मित्रा🎂


43. 🎂🎊जिवाभावाच्या मित्राला
उदंड आयुष्याच्या अनंत
शुभेच्छा.🎂🎊
🎂 happy birthday 🎂


44. 🎂🎊 काही माणसं स्वभावाने कशी का असेनात
मनाने मात्र ती फार सच्ची आणि प्रामाणिक असतात..
अशा माणसांपैकीच एक म्हणजेच तुम्ही!
म्हणूनच, तुमच्याविषयी मनात असणारा स्नेह
अगदी अतूट आणि जिव्हाळ्याचा आहे.
तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा.🎂🎊


45. 🎂🎊 आयुष्यामध्ये बरीच माणसं भेटतात…
काही चांगले, काही वाईट काही कधीच लक्षात न राहणारे….
आणि काही कायमस्वरूपी मनात घर करून राहतात…
आणि मनात घर करून राहणारी माणसं त्यातलेच तुम्ही एक आहात…
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.. 🍰🍰🍰🍰🎂


46. ह्या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी
आपली सारी स्वप्नं साकार व्हावी
आजचा वाढदिवस आपल्यासाठी
एक अनमोल आठवण ठरावी…
आणि त्या आठवणीने
आपलं आयुष्य
अधिकाधिक सुंदर व्हावं…
हीच शुभेच्छा!🎂


47. #भाऊचा 🎂 #ɮɨʀtɦɖǟʏ म्हणल्यावर ___ #चर्चा तर होणारच 🔫* *#भाऊ_नी_राडा_येवढा_केलाय की भाऊच्या 🎂 #BḯяTн∂a¥ 🎂 ला चर्चा_कमी_पण ●#मोर्चाच निघेल ⚔🔪 अश्या #ʟøøḱḯηℊ वाल्या 😘माझ्या #भावा सारख्या मित्राला 🎂#जन्मदिवसाच्या 😘 कचकटून मनापासून 😉#लाख_लाख शुभेच्छा💐* 😘😘😘😘😘
HAPPY BIRTHDAY BHAVA 🎂🎂🎂🎂


48.#काळजाचा__💓ठोका_म्हना_किंवा_शरिरातील_ प्राण_असा_मित्र_आहे_*✌😘
*#भाऊ_#आयुष्याच्या_वाटेत_भेटलेला #कोहीनुर_ 💎#हिरा …. .
.ह्या**#काळजाच्या #तुकड्याला*
*🎂#वाढदिवसाच्या #हार्दिक #शुभेच्छा…!🎂*
*Happy Birthday:-😘💯✌👑🎺


49. #🎂हॅपी बर्थडे
🎂🎊 दोस्ती कभी बड़ी नहीं होती,
निभाने वाले हमेशा बड़े होते हैं…
पाटील…आपणास वाढदिवसानिमित्त
उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा.🎂🎊


50.पार्ट्या करा, खा, प्या
नाच, गाणे, फटाके फोडा
पण वाढदिवसाच्या या पावन समयी
मित्रांना हि वेळ द्या कि थोडा
🎂वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा !🎂


51.  तुझं आयुष्य ईमानदारीने जग,
हळूहळू खा आणि तुझ्या वयाबाबत खोटं बोलायलाही शिक.
वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा!🎂


52.तुझ्यासाठी महागडं गिफ्ट घ्यायला जाणार होतो
अचानक लक्षात आलं तुझं वय आता जास्त झालंय,
तसंच मागच्या वर्षीही खूपच गिफ्ट्स दिले होते
त्यामुळे यावर्षी फक्त शुभेच्छा आणि प्रेम


53. देशातील सर्वात मोठं रहस्य म्हणजे तुझं वय.. असो..
रहस्य असंच कायम राहो आणि तुझा वाढदिवस छान साजरा होवो
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂


54. तुझा वाढदिवस आहे खास
कारण तु आहेस सगळ्यांसाठी खास
आज पूर्ण होवो तुझी इच्छा खास
🎂|| Happy Birthday||🎂


55. आला मनसोक्त केक खाण्याचा दिवस
माझ्या प्रिय मैत्रिणीचा आला आहे वाढदिवस
🎂गॉड ब्लेस यू हॅपी बर्थडे!🎂


56. प्रेमाच्या या नात्याला
विश्वासाने जपून ठेवतो आहे
वाढदिवस तुझा असला तरी
आज मी पोटभर जेवतो आहे
🎂हॅपी बर्थडे🎂


57. जल्लोश आहे गावाचा,
कारण वाढदिवस आहे,
माझ्या मैत्रीणीचा!!!
वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा…!🎂


58. जे देवाकडे मागशील तू ते तुला मिळो
हीच आज देवाकडे मागणी आहे माझी.
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा🎂


59. वाढदिवस येतो स्नेही आणि मित्रांचे प्रेम❤ देतो.

एक नवीन 😴स्वप्न घेऊन येतो.

जीवनात 🌿आनंदाच्या क्षणांना उजाळा देतो.

आयुष्याला🔥 योग्य दिशा देतो जीवन किती सुंदर आहे हळूच सांगून जातो.

🎂हैप्पी बर्थडे मित्रा🎂


60. देवाने विचारल मला, काय पाहिजे तुला गाड़ी🚗,

बंगला🏘️ की पैसा💰 ? हसुन म्हटले मी,

सगळच दिल तुम्ही मला देऊन बेस्ट फ्रेंड जैसा।

🎉 हैप्पी बर्थडे 🎂।


61. देवा माझ्या 🙎‍♂️मित्राला सुखात ठेव,

त्याचा वाढदिवस🎂 कधी ही असुदे,

प्रत्येक 👋वेळी मी तुझ्याकडे येवढेच,

मागणे मागतो त्याला आनंदी ठेव🙂.


62. आपल्या दोस्तीची किंमत नाही,
आणि किंमत करायला
कोणाच्या बापाची हिंमत नाही..
वाढदिवसाच्या शुभेच्छा दोस्ता..!


63. सर्वीकडे राडा करणारे, पार्टीला न चुकता उपस्थित राहणारे,
Smile करून लाखोंच्या हृदयावर वसलेले,
मनाने दिलदार व मनाने दोस्ती निभावणार्‍या
आमच्या झिंगाट मित्रास,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 🌹🌹🌹🌹


64. वहिनींचे चॉकलेट बॉय 🍫, मुलींचे प्रपोजल Reject करणारे, पुण्याचे WhatsApp King 👑
आमचे लाडके बंधू तसेच मुलींचे लाडके व सगळ्या मित्रांना जीव लावणारे..
लाखों पोरींच्या आणि पोरांच्या दिलांची धडकन..❤️

तसेच Avenger चे एकमेव मालक व पोरींना आपल्या स्माईल 😊 वर फ़िदा करणारे,
प्रचंड नेट प्रेमी असे एकमेव व्यक्तिमत्व म्हणजे
#XYZ या आपल्या भावास वाढदिवसाच्या कोटी कोटी ट्रक भरून 🚚🚚 हार्दिक शुभेच्छा…💐💐💐

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

150+ नवरदेवसाठी सर्वात झकास उखाणे| marathi ukhane for male 2021

मित्रांनो आपल्या माणसाच्या जीवनातील सर्वात जास्त आनंदाचा क्षण कोणता असेल तर तो म्हणजे आपले लग्न आणि लग्न म्हंटले कि उखाणे तर...

happy birthday wishes in marathi |वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी

वाढदिवस हा सगळ्यांसाठी खास दिवस असतो. खरंतर वाढदिवस हा तुमच्या जीवनाची सुरुवात आणि जीवनातील आनंद अधोरेखित करणारा दिवस आहे. वाढदिवस म्हंटला...

Comedy birthday wishes in marathi |वाढदिवसाच्या विनोदी शुभेछ्या

मित्रांनो असे म्हणात की Laughter without a Day Wasted म्हणजे जर आपण आपल्या दिवसातून एकदा सुद्धा हसलो नाही तर, असे म्हणतात...

Birthday Wishes for Husband wife | नवरा-बायकोसाठी वाढदिवसाच्या शुभेछ्या

नवरा हा आभाळासारखास्थितप्रज्ञ, स्थिर, शांत नि अथांग असावा,जेणेकरून बायकोरूपी चंचल,आकर्षक, नाजूक व सैरभैर मनाच्या चंद्रालात्याच्या कुशीत सुरक्षित भासेल.

Recent Comments

%d bloggers like this: