Home birthday Wish बहिणीसाठी शुभेच्छा Sister Birthday Wishes in Marathi |बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी

Sister Birthday Wishes in Marathi |बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी

14
sister birthday wishes in marathi
sister birthday wishes in marathi

बहीण हे देवानं दिलेले सर्वात मोठं गिफ्ट असत, आपले सर्व सिक्रेट, आपली आईसारखी काळजी घेणारी, चुकलं तर रागवणारी, प्रेमानं समजून सांगणारी, ती एक बहिनच असते, प्रत्येकाला वाटत आपल्याला एक बहीण तर असावीच, त्याच बहिणीवर आजच्या लेखात काही sister birthday wishes in marathi,  पाहणार आहोत.आपल्या बहिणीसारखी दुसरी मैत्रीण कोणीच नसते नशीबवान असतात ती ज्यांना बहीण असते.

sister birthday wishes in marathi

छान छान birthday wishes for sister in marathi, तुमचा थोडा वेळ काढून तुमच्या लाडक्या बहिणी साथी काही छान छान Birthday wish देऊन तिला बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देऊन तिला तुमच्या wishes नि तिचा आजचा दिवस छान करा

1. व्हावीस तू शतायुषीव्हावीस तू दीर्घायुषीहि एकच माझी इच्छातुझ्या भावी जीवनासाठीवाढदिवसाच्या शुभेच्छा


2.आयुष्याचा प्रत्येक क्षण खास असतो  प्रत्येक जण तो क्षण खास पद्धतीने जगतो तुझ्या आयुष्यातही असे खास क्षण येवो माझी प्रार्थना तुझ्या सोबत असतीलच माझी राजकन्या तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा


3.दुःख आणि वेदना तुझ्यापासून दूर राहाव्या तुझी ओळख फक्त सुखाशी व्हावी माझी फक्त हीच इच्छा आहे  तुझ्या चेहऱ्यावर सदैव आनंद राहावा हॅपी बर्थडे माझ्या गोडुलीला


4.मी खूप भाग्यवान आहे, मला बहीण मिळाली, माझ्या मनातील भावना समजणारी, मला एक सोबती मिळाली, प्रत्येक जन्मी तूच माझी बहीण असावीस, आजच्या दिवशी मला तू बहीण म्हणून मिळालीस वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 


5.सर्वात वेगळी आहे माझी बहीण सगळ्यात प्रेमळ आहे माझी बहीण कोण म्हणतं आयुष्यात सुखच आहे सर्वकाही  माझ्यासाठी माझी बहीणच आहे सर्वकाही  हॅपी बर्थडे ताई


 6.हे देवा, तुझ्या प्रार्थनांची उब माझ्या बहिणीवर राहू दे सर्व सुखांनी सजलेलं माझ्या बहिणीचं घर असू दे हॅपी बर्थडे दी.


7.मला तुझ्याकडून मिळालं आहे प्रेम अपरंपार या दोन शब्दात कसं मांडता येईल, तू रहा नेहमी खूश, तुझ्या वाढदिवसाला आपण साजर करूया खूप खूप. 


 8.सागरासारखी अथांग माया भरलीय तुझ्या हृदयात.. कधी कधी तर तू मला आपली आईच वाटतेस.. माझ्या भावनांना, केवळ तूच समजून घेतेस.. माझ्या जराशा दुःखाने, तुझे डोळे भरून येतात.. अशी माझ्याबद्दल हळवी असणारी दीदी तू, कधी कधी प्रसंगी, खूप खंबीरही वाटतेस.. मनात आत्मविश्वास, तुझ्यामुळेच जागृत होतो.. तूच आम्हाला धीर देतेस… तू नेहमी सुखात रहावी हीच सदिच्छा !!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!


9.माझी बहीण माझ्याशी भांडते, पण माझ्याशी काहीही न बोलता माझं सगळं समजून घेते आणि आज आमच्या खडूस छोटीचा वाढदिवस आहे. हॅपी बर्थडे छोटी. 

 
10.सुंदर नातं आहे तुझं माझं, नजर न लागो आपल्या आनंदाला, हॅपी बर्धडे बहना


11.मोठी बहीण असते आईबाबांपासून वाचवणारी  आणि छोटी बहीण असते सिक्रेट्स लपवणारी हॅपी बर्थडे क्युट सिस्टर 


12.प्रत्येक गोष्टींवर भांडते, नेहमी नाक मुरडते. पण जेव्हा वेळ येते तेव्हा माझीच बाजू घेते माझी क्युट बहीण. खूप खूप प्रेम लाडके, हॅपी बर्थडे ढमे. 


13.आयुष्यात सगळी सुख तुला मिळो फक्त मला बर्थडे पार्टी द्यायला विसरू नको. हॅपी बर्थडे


14.जे देवाकडे मागशील तू ते तुला मिळो हीच आज देवाकडे मागणी आहे माझी. वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. 


15.सुख, समृद्धी ,समाधान , दिर्घायुष्य ,आरोग्य तुला लाभो!वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा!


16.मी खूप भाग्यवान आहे,मला बहीण मिळाली,माझ्या मनातील भावना समजणारी,मला एक सोबती मिळाली,प्रत्येक जन्मी तूच माझी बहीण असावीस,आजच्या दिवशी मला तू बहीण म्हणून मिळालीसवाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा  


17.नाती जपली प्रेम दिलेया परिवारास तू पूर्ण केलेपूर्ण होवो तुझी प्रत्येक इच्छावाढदिवशी हीच एक सदिच्छा 


18.उंबरठयावरचे माप ओलांडून वाहिनी म्हणून घरात आलीस,एक दिवस लक्षात आले तू तर माझी मैत्रीण झालीस..मनातल्या गूजगोष्टी तुला सांगत गेले,नणंद-भावजयीचे नाते मैत्रीचे झाले..आज आला आहे एक खास दिवस,माझ्या वाहिनीचा खास असा वाढदिवस…!खूप खूप शुभेच्छाची भेट तुला देते,दीर्घायु आणि आरोग्य लाभो हीच प्रार्थना करते…


19.सागरासारखी अथांग मायाभरलीय तुझ्या हृदयात..कधी कधी तर तू मला आपलीआईच वाटतेस..माझ्या भावनांना,केवळ तूच समजून घेतेस..माझ्या जराशा दुःखाने,तुझे डोळे भरून येतात..अशी माझ्याबद्दल हळवी असणारी दीदी तू,कधी कधी प्रसंगी,खूप खंबीरही वाटतेस..मनात आत्मविश्वास,तुझ्यामुळेच जागृत होतो..तूच आम्हाला धीर देतेस…तू नेहमी सुखात रहावी हीच सदिच्छा !!!


20. उंबरठयावरचे माप ओलांडून वाहिनी म्हणून घरात आलीस,एक दिवस लक्षात आले तू तर माझी मैत्रीण झालीस..मनातल्या गूजगोष्टी तुला सांगत गेले,नणंद-भावजयीचे नाते मैत्रीचे झाले..आज आला आहे एक खास दिवस,माझ्या वाहिनीचा खास असा वाढदिवस…!खूप खूप शुभेच्छाची भेट तुला देते,दीर्घायु आणि आरोग्य लाभो हीच प्रार्थना करते…


21. लहानपणापासून एकत्र राहतांना,भातुकलीचा खेळ खेळतांना,एकत्र अभ्यास करतांना,आणि बागेत मौजमजा करतांना,किती वेळा भांडलो असू आपण!पण तरीही मनातलं प्रेम, मायाअगदी लहानपणी जशी होतीतशीच ती आजही आहे..उलट काळाच्या ओघातती अधिकाधिक द्दढ होत गेली…याचं सारं श्रेय खरं तर तुलाआणि तुझ्या प्रेमळ स्वभावाला!परमेश्वर तुला सदैव सुखात ठेवो…


22.हळदीच्या पावलांनी या घरात आले,माहेर विसरून या घरची झाले..दीर नव्हे धाकटा भाऊ भेटला,जो क्षणोक्षणी पाठीशी उभा ठाकला..त्याच्या प्रेमाची परतफेड कशी करू?कशी त्याची उतराई ठरू?माझे आयुष्य त्याला लाभो,हीच प्रार्थना करते..माझ्या कृतज्ञेची अंजली,त्याच्या पायी वाहते…वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

%d bloggers like this: